
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध विक्री दरात रु. २ ची वाढ
प्रतीनिधी :संघाच्या वाहतुक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दि.१६/०६/२०२५ चे मध्यरात्री पासून व दि.१७/०६/२०२५ चे पहाटेपासून टोण्ड दूधाचे विक्री दरात प्रति लि. २ रु वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तरी ग्राहकांनी या बदलेल्या दूध दराची नोंद घेऊन नेहमीप्रमाणे सहकार्य करावे ही विनंती.
दूधाचे प्रकार
टोण्ड दूध
टोण्ड दूध
टोण्ड दूध
१ लि.
५०० मि.ली.
२०० मि. लि.
जुने दर प्रति पाऊच
रु. ५५.००
रु. २८.००
रु. १३.००
नविन दर प्रति पाऊच
रु. ५७,००
रु. २९.००
रु. १४.००
तरी सर्व ग्राहकांनी या बदलाची नोंद घ्यावी.
व्यवस्थापकीय संचालक

















