BREAKING NEWS

[vc_row][vc_column]

पिंपरी चिंचवड

पुणे

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने  जीएसटी दर कमी झालेने एमआरपी दर कमी केले

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने जीएसटी दर कमी झालेने एमआरपी दर कमी केले

  दि.२२/०९/२०२५ रोजी भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांनी जीएसटीमधील नविन सुधारणांची घोषणा केलेली आहे. लोकांच्या जीवनमानाचा खर्च... Read more

गणपती बाप्पाच्या उत्सव कालावधीत कात्रज मोदक व मिठाईत विक्रमी वाढ

गणपती बाप्पाच्या उत्सव कालावधीत कात्रज मोदक व मिठाईत विक्रमी वाढ

  कात्रज : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीची कात्रज खवा मोदक, चॉकलेट मोदक, मंगो मोदक, पेढे, कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फ... Read more

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने महिन्याभरात गाय दूध खरेदी दरात तीन वेळा वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने महिन्याभरात गाय दूध खरेदी दरात तीन वेळा वाढ

  प्रतिनिधी : सध्या बाजारात दूध खरेदी दर व पशुखाद्याचे दरामध्ये वाढ झालेली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळावा या हेतुने तसेच... Read more

मोठी बातमी: पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार; अजित पवारांनी केली घोषणा

मोठी बातमी: पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार; अजित पवारांनी केली घोषणा

पुणे: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक... Read more

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध विक्री दरात रु. २ ची वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध विक्री दरात रु. २ ची वाढ

  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध विक्री दरात रु. २ ची वाढ प्रतीनिधी :संघाच्या वाहतुक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्... Read more

News In Pictures

शिवप्रेमी, थेरगावचे सुपुत्र संभाजी बारणे यांचा पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने सन्मान
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी ‍चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने  ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा
  • अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती
  • मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
  • हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी..  पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला.
  • महापौरांचा ‘दिल्ली दौरा’ की ‘भोसरीतील भविष्यातील राजकीय समीकरणांची नवी सुरुवात’?..
  • महापौरांचा ‘दिल्ली दौरा’ की ‘भोसरीतील भविष्यातील राजकीय समीकरणांची नवी सुरुवात’?..
  • अजित पवार यांच्या जयंती निमित्त 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक' उपक्रमाचा शुभारंभ*
  • मोशी ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी ग्रामस्थांसह महापौर रवि लांडगे यांचा पाठपुरावा
  • नाना काटे सोशल फाऊडेशन व आर्ट ॲाफी लिव्हिग पिंपळे सौदागर याच्यां संयुक्त विद्यमानाने पिंपळे सौदागर येथे आतंरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्सहात साजरा
[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column]

महाराष्ट्र

राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

प्रातिनिधि :  शिवसेनेतून उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. सुरुवातीला आमदार आणि खासदार त्य... Read more

नाना पाटेकर खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविणार का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर…

नाना पाटेकर खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविणार का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर…

वृत्तसंस्था :   लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकार निवडणुकीला उतरणार असल्याच्या चर्चांणा उधाण येते. अभिनेत्री माधुरी दीक्... Read more

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column] [/vc_column][/vc_row][vc_row][vc_column] [/vc_column][/vc_row][vc_row][vc_column]

राजकारण

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कार्यमुक्त केलय

प्रतिनीधी :   गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. काल संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं होत.  मु... Read more

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column]

गुन्हेगारी

अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट,गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे

अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट,गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे

प्रातिनिधि : “बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटन... Read more

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column] [/vc_column][/vc_row][vc_row][vc_column] [/vc_column][/vc_row][vc_row][vc_column] [/vc_column][/vc_row][vc_row][vc_column]

सामाजिक

कष्टकरी कामगार ७०० पुरुष, महिलांना पोशाख व मिठाई वाटप

कष्टकरी कामगार ७०० पुरुष, महिलांना पोशाख व मिठाई वाटप

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नियोजन समिती’ आणि छावा मराठा युवा संघटनेचा उपक्रम प्रतिनिधि समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अंध अपंग हॅंडीकॅप बंध... Read more

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column] [/vc_column][/vc_row]