
गुरुवार दिनांक 25/12/2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता
स्थळ – पांडुरंग पार्क गणेशनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री. पंकज दत्तात्रय भालेकर (सर्वसाधारण पुरुष)
श्री. शरद वसंत भालेकर (ओबीसी पुरुष)
सौ. सिमा धनंजय भालेकर (सर्वसाधारण महिला)
सौ. चारुलता रितेश सोनवणे (सर्वसाधारण महिला)
















