पिंपरी (प्रतिनिधी) शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, मा.महापौर श्री.योगेश बहल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन.
-
Previous
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सानिमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे पुष्पहार अर्पण करून तसेच २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन व अभिवादन















