
प्रतीनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै भा.वि कांबळे पत्रकार कक्षाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा भेट सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी भेट दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुनिल बाबु कांबळे, पत्रकार दिलीप देहाडे, पत्रकार सचिन सोनवने, पत्रकार रामदास तांबे, पत्रकार प्रविण शिर्के , लोकसेवक युवराज दाखले आदी उपस्थित होते


















