
*कृपया प्रसिध्दीसाठी*
प्रति,
मा.संपादक साहेब
दैनिक…………..
महोदय,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या १० वी व १२ वी परीक्षेच्या निकालामध्ये ८५% पेक्षा अधिक मार्क मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कलिस्ट झेरॉक्स प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी १०:०० ते सायं.०६:०० वाजेपर्यंत आणून द्यावीत, ही विनंती.
सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही विनंती…
अधिक


















