
प्रातिनिधि : दिलासा संस्था आणि आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती राष्ट्रपिता महात्मा गांधीं जयंतीनिमित्त राजमाता गार्डन पिंपळे गुरव या ठिकाणी पदनाट्य सादर करण्यात आले
सुरेशराव कंक आमचे मार्गदर्शक अण्णा जोगदंड आणि मित्रपरिवार यांच्या वतीने सादरीकरण करण्यात आले
देव देश धर्म आमुचा आहे सर्व एक सम धर्म समभाव आमुचा भारत हा देश ॥
भारत देश महान आमुचा नाही जाती भेद मनापासूनी प्रेम करतो आम्ही सर्वांवर ॥१॥
गांधीजींची शिकवण होती
तिचेच आम्ही करतो पालन बंधू प्रेम म्हणून सर्वजाती धर्म म्हणून ॥२॥
भारत देश आमुचा आहे जनहित जपणारा संस्कृती आमुची आहे थोर जगात ह्या साऱ्या
स्वाभीमानाने आम्ही बोलतो ॥३॥
भारत आमुचा आहे श्रेष्ठ शहिद झाले स्वातंत्र्या साठी लहान थोर जेष्ठ नम्रतेन प्रणाम आमुचा स्वतंत्र सैनिकांना गांधीजींना करू वंदन देश स्वतंत्र झाला
– राधा रामचंद्र वाघमारे
*विनम्र अभिवादन : संस्थापक : अध्यक्ष : अरुण पवार मराठवाडा जनविकास संघ ( माहारास्ट्र राज्य )पिंपरी चिंचवड शहर पुणे श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त*


















