
शासकीय दाखले मिळण्याचे शिबीर
प्रातिनिधि : १) जातीचा दाखला
२) उत्पन्न दाखला = 65
३) महाराष्ट्र रहिवाशी दाखला =35
४) मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ = 42
दि. २७/०९/२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत
स्थळ:- सह्याद्री आदिवासी मंडळ, सृष्टी चौक मागे, पिंपळे गुरव, पुणे ०६१
आयोजक:-
श्री.राजु रामा लोखंडे (मा. नगरसेवक, उपसभापती शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
सौ. चंदा राजु लोखंडे (मा. नगरसेविका, सभापती महिला व बालकल्याण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
सदर कार्यक्रमाला श्री. वैभव भुटेकर (मंडल अधिकारी, निगडी पुणे), सौ. कविता पाठक (तलाठी, पिंपळे गुरव, पुणे) व सर्व कर्मचारी उपस्थित होते…


















