
[प्रातिनिधि : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने काळेवाडी येथे “कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय “श्री.अजितदादा पवार” उपस्थित होते.
यावेळी आज असलेल्या गुरुपौर्णिमा निमित्त तसेच उद्या होत असलेल्या दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना शुभेच्छा देताना मा.विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री.विठ्ठल ऊर्फ नाना काटे,आमदार श्री. अण्णा बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री.प्रशांत शितोळे,मा.महापौर श्री.योगेश बहल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.शेखर काटे,श्री.प्रसाद कोलते आजी माजी नगरसेवक , पदाधिकारी तसेच कार्यकर्ते .


















