
म्रतिनिथि : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) *“कार्यकर्ता संकल्प मेळावा” रविवार दिनांक २१ जुलै २०२४* रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री *मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित* करण्यात आला आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील *सर्व आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वैयक्तिक भेट* घेण्यासाठी *आदरणीय अजितदादा पवार सकाळी ०८:०० ते ११:०० यावेळेत रागा पॅलेस, काळेवाडी* येथे उपस्थित असणार आहेत. *त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रागा पॅलेस, बी.आर.टी. रोड, काळेवाडी येथे सकाळी ११:०० वाजता* आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यास *सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)* च्या वतीने करण्यात येतआहे


















