
प्रतिनिधी : गुरुकुल सोसायटी येथील रस्त्याचे काम भाजपच्या काही नेते मंडळींनी मोठा गाजावाजा करत सुरू केलं मात्र पूर्ण करू शकले नाही. अर्धवट अवस्थेमध्ये पडलेल्या ह्या कामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या अर्धवट कामामुळे ड्रेनेज लाईन तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे. पाणीपुरवठा करणारी लाईन बऱ्याच ठिकाणी फुटल्याने होणारा अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा, वाया जाणारे पाणी, पाणी साठून होणारा चिखल,पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अखेर या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी पुढाकार घेत तुंबलेल्या ड्रेनेज लाईन व पाण्याची तुटलेली लाईन असुन संबंधित अधिकारी यांना लवकरात लवकर काम
चालु करायला सांगितले .


















