
प्रतिनिधी : शिरूर लोकसभा हा मतदारसंघ भौगोलिक दृष्टया खूप मोठा आहे, परिसरातील खडान खडा महिती असणारा उमेदवार,सामान्य माणसाशी नाळ जुळलेला माणूस, जुन्नर चा दर्या घाटा पासून तर, हडपसर,भोसरीचा शिवारात माणसाची पारख असलेला माणूस, भोसरीचा विकास कामांचा आढावा घेतला तर, शिरूर लोकसभेचा विकासाचा रोल मॅाडेलला, हाच माणूस पहिजे, मग विकास दर्या घाटाचा, असो, प्रश्न बैलगाड्याचा असो, प्रत्येक तालुक्यांतील पाणी प्रश्न असो, वाहतूक प्रश्न असो,शेवटी मातीशी व समाजाशी घट्ट नात असलेला माणूस आहे, विकासकांमाचा डोगर काय असतो हे त्यांनी त्याचा आमदारकीचा कारकीर्दीत पिंपरी चिंचवडला दाखवून दिल आहे, विरोधक पण त्याचा प्रशासनवर असलेली वचक,अणि पकडीला,विकासकामाला सलाम करतात, पक्ष निष्ठा शेवट पर्यंत आहे तशीच ठेवून आपल्या नेत्यांवर म्हणजे आदरणीय अजितदादा पवार साहेबांवर प्रेम करत रहिले, राजकरणात या ५ वर्षात त्यांना पक्षविरहीत अनेक संधी आल्या,पण आपल्या नेत्यांचा चेहरा समोर ठेवून त्यांनी त्या धूडकावून लावल्या,कारण सत्तेला हापापलेला माणूस हा नाही,व पक्ष,व्यक्तीनिष्ठा जपत रहिले आणि टिकवून ठेवली, त्याचा जोरावर संपूर्ण लोकसभेत त्यांचा नावाचं वार जोरदार फिरतय,एक दमदार विकासपुरूषाला ताकद देण्याची वेळ आली आहे, दिल्लीत आपला हक्काचा आवाज घुमला पहिजे, ..जनतेचा मनतला खासदार आला पहिजे, म्हणून लोकसभेला पर्याय एकच.. उत्तर पण एकच … भावी खासदार विलासशेठ विठोबा लांडे पाटील.. !! उठ माणसा जागा हो परिवर्तनाचा धागा हो !!


















