
प्रतिनिधी : दिनांक (15 ऑगस्ट 2023) रोजी सकाळी 8.00 वा.राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भोसरी, यांचे ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल, डूडूळगाव. येथे आज भारताचा 77वा.स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ह भ प श्री. पंकज महाराज गावडे तसेच पुरुषोत्तम महाराज, संस्थेचे अध्यक्ष भोसरी विधानसभेचे प्रथम आ.विलासराव लांडे सर, सचिव सुधीर मुंगसे सर, विक्रांत लांडे सर, रजिस्टर अश्विनी चव्हाण मॅम, मुंगसे मॅम,लांडे मॅम, माजी सैनिक तसेच पूर्ण कॅम्पस मधील सर्व प्रिन्सीपल,सर्व शिक्
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यावेळीकु
स्वतंत्रता दिवसासाठी मुलांचे विशेष कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने परेड ,देशभक्तीपर गीत, मल्लखांब देशभक्तीपर गीतावर नृत्याविष्कार, नाटक, बक्षीस समारंभ अशा विविध कार्यक्रमाने आजचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ.उर्मिला जाधव मॅम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम म्हणून झाली.


















